Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
Uttarpradesh
���ादी
Crimenews
Aap
Indore
Bareilly

दि. १३ मार्च २०२६ रोजी डायबेटिक रेटिनोपॅथी व डायबेटिक नेत्रतपासणी याबाबत जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे मोफत शिबिर संपन्न

36 views | Sindhudurg, Maharashtra | Mar 14, 2026
दिनांक १३ मार्च २०२६ रोजी डायबेटिक रेटिनोपॅथी व डायबेटिक नेत्रतपासणी या आजारासंदर्भात जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे मोफत महाशिबिराचे आयोजन रोटरी क्लब सिंधुदुर्ग, मिरज, सांगली व जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.सदर शिबिराचा लाभ ५७ रुग्णांनी घेतला असून त्यापैकी डायबेटिक रेटिनोपॅथी असलेले ८ रुग्ण पुढील उपचारासाठी मिरज येथे संदर्भित करण्यात आले आहेत. यावेळी जिल्हा जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद पाटील व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दवंगे उपस्थित होते.

MORE NEWS

दि. १३ मार्च २०२६ रोजी डायबेटिक रेटिनोपॅथी व डायबेटिक नेत्रतपासणी याबाबत जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे मोफत शिबिर संपन्न - Sindhudurg News