सावनेर: पोलीस स्टेशन खापा अंतर्गत अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या वर एन डी पी एस कायद्यान्वये गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Oct 17, 2026 हर्ष पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण आणि अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 15 ऑक्टोंबर रोजी पोलीस स्टेशन कापांतर्गत अरुण शिवलाल उईके राहणार ग्वारीमाल पोस्ट पाथरी तालुका बिचवा हा ठिकाणी अमली पदार्थ चिलमित भरून सेवन करताना मिळून आला त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला