Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
बीजेपी
भाजपा
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
पटना
Rahulgandhi
Haryana
Crimenews
Bareilly
Breaking
Election
Politics
उत्तराखंड

प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा ,तालुका सावंतवाडी येथे सिंधू आरोग्य मेळा 2026 चे आयोजन

20 views | Sindhudurg, Maharashtra | Mar 22, 2026
सिंधु आरोग्य मेळावा 2026’* *हा दि. 23 मार्च 2026 रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 या वेळेत प्राथमिक आरोग्य केंद्र, बांदा, ता. सावंतवाडी* येथे आयोजित करण्यात आला आहे. या आरोग्य मेळाव्यात विविध तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून नागरिकांना मोफत तपासणी, सल्ला व उपचार सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामध्ये *स्त्रीरोग तज्ञ, जनरल फिजिशियन, नेत्ररोग तज्ञ, बालरोग तज्ञ, अस्थीरोग तज्ञ, शल्यचिकित्सक तसेच हृदयरोग तज्ञांचा* समावेश आहे.

MORE NEWS

प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा ,तालुका सावंतवाडी येथे सिंधू आरोग्य मेळा 2026 चे आयोजन - Sindhudurg News