हवेली: पिंपरी चिंचवड येथील संत तुकाराम नगर या ठिकाणी आत्महत्या प्रयत्नातील तरुणाचे स्थानिकांनी व प्रशासनाने मिळून वाचविले प्राण
Haveli, Pune | Dec 3, 2025 पिंपरी चिंचवड शहरातील संत तुकाराम नगर या ठिकाणी एक तरुण घराच्या छतावर चढून आत्महत्याचा प्रयत्न करत रोखल. यावेळी सदर माहिती पोलीस प्रशासन व अग्निशामन दलाला स्थानिकांनी कळवली. यावेळी प्रशासन घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी स्थानिकांच्या मदतीने सदर तरुणाला आत्महत्या करण्यापासून रोखले.