सावनेर: पोलिस स्टेशन केळवद अंतर्गत अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या आरोपीवर कारवाई
Savner, Nagpur | Oct 21, 2026 हर्ष पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि अनिल वास्के अप्पर पोलीस स्टेशन नागपूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 20 सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन केवळ अंतर कार्तिक रमेश खंडाते , अनिल गोरखेडे ही सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थ चिलमित भरून सेवन करताना मिळाले त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.