कुही: धानोली शिवारात तासपत्यांच्या जुगारावर कुही पोलिसांची धाड
Kuhi, Nagpur | Sep 12, 2026 गुप्त माहितीच्या आधारे कुही पोलिसांच्या पथकाने धानोली शिवारात तासपत्यांच्या जुगारावर धाड टाकून 7 जुगाऱ्यास ताब्यात घेऊन 4 लाख 90 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध कूही पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.