कुडाळ: हिर्लोक पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे संचालक केशव नारकर यांनी राजीनामा दिला
हिर्लोक पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक केशव उर्फ दीपक नारकर यांनी वाढलेल्या कामाच्या व्यापामुळे राजीनामा दिला आहे. गेल्या १२ वर्षांपासून त्यांनी शाळेच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे काम केले आहे.