रामटेक: राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांच्या जनसंपर्क कार्यालय रामटेक येथील जनसंवाद कार्यक्रमातून विविध समस्यांचे निवारण
Ramtek, Nagpur | Aug 22, 2026 राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांच्या रामटेक येथील जनसंपर्क कार्यालयात शनिवार दिनांक 22 ऑगस्टला सकाळी दहा ते दुपारी दोन वाजता पर्यंत आयोजित जनसंवाद कार्यक्रमातून रामटेक विधानसभा क्षेत्रासह अन्य ठिकाणाहून आलेल्या नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यात आले. तर काही समस्या या प्राध्यान्य क्रमाने सोडविण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.