सावनेर: भागी माहेरी टोल नाक्याजवळ चार चाकी चा अपघात, मालमत्तेचे नुकसान
Savner, Nagpur | Oct 22, 2026 आज गुरुवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी भागी माहेरी टोलनाक्याजवळ चार चाकी चा अपघात झाल्याची घटना घडली यामध्ये मालमत्तेचे मोठे नुकसान झाले घटनेची माहिती मिळताच हितजोती आधार फाउंडेशन टीम घटनास्थळी पोहोचली