कुही: जीवनापूर पुनर्वसन येथे तालुकास्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन
Kuhi, Nagpur | Sep 8, 2026 गोसेखुर्द प्रकल्पाच्या बाधीत क्षेत्रातून पुनर्वसन झालेल्या जीवनापूर पुनर्वसन येथे क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कबड्डी या पारंपरिक खेळाचे गुणवत्ता दिसून आली.