रामटेक: भाजपा कार्यालय रामटेक येथे रामटेक विधानसभा क्षेत्र स्तरीय उत्कृष्ट गणेश मंडळ सजावट स्पर्धा पुरस्कार वितरित
Ramtek, Nagpur | Oct 4, 2026 भारतीय जनता पार्टी रामटेक विधानसभा क्षेत्राच्या वतीने वर्ष 2026 करता आयोजित विधानसभा क्षेत्र स्तरीय उत्कृष्ट गणेश मंडळ सजावट स्पर्धेचा निकाल रविवार दिनांक 4 ऑक्टोबरला सायंकाळी 6 वाजता भाजपा कार्यालय रामटेक येथे घोषित करण्यात आला.यावेळी भाजपाचे माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी यांनी सर्व सहभागी मंडळाचे हार्दिक अभिनंदन केले.