सावनेर: पोलीस स्टेशन केळवद अंतर्गत अवैध दारू निर्मिती करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Oct 25, 2026 दिनांक 24 ऑक्टोबर रोजी हर्ष पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा व अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारूची निर्मिती करणाऱ्या पोलीस स्टेशन केवळ अंतर्गत एक गुन्हा दाखल करण्यात आला