Public App Logo
Jansamasya
हादसा
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana
Uttarpradesh
Cbse

निराधार लाभार्थ्यांवर जाचक अटी लादल्यास पँथर्स रिपब्लिकन पार्टीचा 'रास्ता रोको'चा इशारा - तालुकाध्यक्ष सुरतकर

तालुक्यातील श्रावणबाळ आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांवर महसूल प्रशासनाकडून लादण्यात येत असलेल्या जाचक अटींविरोधात पेंथर्स रिपब्लिकन पार्टीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सन २०२५-२६ च्या प्रस्तावांना मंजुरी देताना जुन्या शासन निर्णयानुसारच कार्यवाही करावी, अन्यथा ६ एप्रिल रोजी रास्ता रोको आणि आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा पक्षाचे तालुकाध्यक्ष राजअनंत सुरतकर यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

MORE NEWS