हिंगणा: हिंगणा मतदार संघातील वाडी नगरपरिषद अंतर्गत विविध विकास कामाचे भूमिपूजन
Hingna, Nagpur | Nov 3, 2025 हिंगणा मतदार संघातील वाडी नगरपरिषद अंतर्गत शहरातील विविध प्रभागात विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार समीर मेघे यांच्या हस्ते हस्ते पार पडले. यावेळी उपस्थितांनी प्रेमाने केलेल्या स्वागतबद्दल सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी प्रमुख पदाधिकारी,माजी नगरसेवक व नगरसेविका तसेच कार्यकर्ते व प्रभागातील युवक मित्र आनी महिला भगिनी उपस्थित होत्या.