सावनेर: खापा पोलीस स्टेशन अंतर्गत 16 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
Savner, Nagpur | Oct 21, 2026 हर्ष पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात दिनांक 20 ऑक्टोबर रोजी खापा पोलीस स्टेशन अंतर्गत 16 आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली