भिवापूर: भिवापूर पोलीस स्टेशन अंतर्गत कायदा व सुव्यवस्था अबाधित काढण्यात आला रूट मार्च
दिनांक ७ सप्टेंबर रोजी आगामी सनोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मस्कर प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन भिवापूर यांच्या उपस्थितीत भिवापूर पोलीस स्टेशन येथील अधिकारी आणि अमलदार दंगा नियंत्रण पथक आणि होमगार्ड यांनी भिवापूर शहरातील प्रमुख रस्ते बाजारपेठ महत्त्वाची ठिकाणे व संवेदनशील परिसरातून रूटमार्च काढला