नरखेड: लोहारी सावंगा गावात पाणीटंचाईसाठी विहिरी खोलीकरण व पाइपलाइन दुरुस्तीचे भूमिपूजन
Narkhed, Nagpur | Nov 11, 2026 लोहारी सावंगा गावात आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या हस्ते विहिरीचे खोलीकरण आणि पाणीपुरवठा पाइपलाइन दुरुस्तीचे भूमिपूजन करण्यात आले. या कामांमुळे गावातील पाणीटंचाई समस्येवर कायमस्वरूपी तोडगा मिळेल.