Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
Coronavirus
कांग्रेस
मौत
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
लखनऊ

नरखेड: मोहदी धोत्रा सराईत दारू विक्रेता निरंजन सयाम नागपूर जिल्ह्यातून तडीपार ​

Narkhed, Nagpur | Feb 18, 2026
अवैध दारू व्यवसायात सक्रिय असलेला सराईत गुन्हेगार निरंजन सोनबाजी सयाम वय ५० वर्ष, राहणार मोहदी धोत्रा याला नागपूर जिल्ह्यातून २ महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. आरोपीवर अवैध दारू विक्रीचे ४ गुन्हे दाखल असून, वारंवार प्रतिबंधक कारवाई करूनही त्याच्या गुन्हेगारी हालचाली सुरूच होत्या.नरखेड पोलिसांनी पाठवलेला तडीपारीचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी, काटोल यांनी मंजूर केला.
नरखेड: मोहदी धोत्रा सराईत दारू विक्रेता निरंजन सयाम नागपूर जिल्ह्यातून तडीपार ​ - Narkhed News