Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

नरखेड: जलालखेडा येथील सोमेश्वर किल्ला मंदिरात सुरक्षेसाठी १० सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित

Narkhed, Nagpur | Feb 15, 2026
जलालखेडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या ऐतिहासिक सोमेश्वर किल्ला मंदिरात आता सुरक्षेसाठी आधुनिक पाऊल उचलण्यात आले आहे. भाविकांची सुरक्षा आणि मंदिराचे संरक्षण या दृष्टीने परिसरात एकूण १० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.सोमेश्वर मंदिर हे पुरातन आणि प्रसिद्ध असल्याने येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. ही गर्दी लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सीसीटीव्हीची यंत्रणा उभारण्यात आली आहे
नरखेड: जलालखेडा येथील सोमेश्वर किल्ला मंदिरात सुरक्षेसाठी १० सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित - Narkhed News