Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

नरखेड: नरखेड तालुक्यात लाभार्थ्यांना जमीनपट्ट्यांचे वाटप; चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते स्वप्नांना मिळाली नवी दिशा

Narkhed, Nagpur | Feb 14, 2026
शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याच्या ध्येयातून नरखेड तालुक्यात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले.चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना जमीनपट्टे वाटपाचा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात पार पडला. या कार्यक्रमामुळे शेकडो कुटुंबांचे हक्काच्या जमिनीचे स्वप्न सत्यात उतरले आहे.
नरखेड: नरखेड तालुक्यात लाभार्थ्यांना जमीनपट्ट्यांचे वाटप; चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते स्वप्नांना मिळाली नवी दिशा - Narkhed News