Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

नरखेड: काटोल मतदारसंघासाठी १ कोटीचा निधी मंजूर; तांडा वस्त्यांमध्ये साकारणार 'संत रामराव महाराज सभागृह' ​

Narkhed, Nagpur | Feb 13, 2026
वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत काटोल मतदारसंघाच्या विकासासाठी १ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तांडा वस्त्यांच्या पायाभूत सुविधांना बळकटी मिळणार असून, चार महत्त्वपूर्ण गावांमध्ये सामाजिक सभागृहांचे निर्माण केले जाणार आहे. ​