Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

नरखेड: सह्याद्री अतिथिगृह येथे आयोजित बैठकीला आमदार चरणसिंग ठाकूर यांची उपस्थिती

Narkhed, Nagpur | Feb 17, 2026
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या संचालक मंडळाची महत्वपूर्ण सभा आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. ही सभा मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीला आमदार चरणसिंग ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बाजारपेठांच्या विकासासाठी आवश्यक असलेली पायाभूत सुविधा तसेच आगामी धोरणात्मक निर्णयाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनास योग्य दर मिळावा.