Public App Logo
Jansamasya
हादसा
News
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Mp
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana
Uttarpradesh
Cbse

नरखेड: संत रामराव महाराज सभागृहाच्या बांधकाम कार्याचा भूमिपूजन सोहळा आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या हस्ते संपन्न

Narkhed, Nagpur | Feb 20, 2026
वसंतराव नाईक वस्ती सुधार योजनेअंतर्गत संत रामराव महाराज सभागृहाच्या बांधकाम कार्याचा भव्य भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी आमदार चरण सिंग ठाकूर यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला व या महत्वपूर्ण विकासाबाबत समाधान व्यक्त केले. या सभागृहाच्या माध्यमातून भविष्यात सामाजिक सांस्कृतिक व सार्वजनिक कार्यक्रमांना योग्य व्यासपीठ उपलब्ध होणार असून परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल.