Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
कांग्रेस
मौत
बीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
Crimenews
Karnataka
Education
Rss

महाड: मंत्री भरत गोगावले कथित व्हिडिओ प्रकरण.रायगड मध्ये शिवसेना आक्रमक..@raigadnews24

Mahad, Raigad | Dec 12, 2025
रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांचा कथित व्हिडिओ काल शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी माध्यमांसमोर दाखवत गोगावले यांच्या वरती गंभीर आरोप केले होते या प्रकरणाचे तीव्र पडसाद आज रायगड जिल्ह्यातील महाड आणि माणगाव मध्ये उमटल्याचे पहायला मिळाले महाड येथील छत्रपती शिवाजीमहाराज चौकात शिवसैनिकांनी चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात घोषणा देत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त केला.