कुडाळ: साळगावमध्ये निलेश राणेंचा स्वखर्चातून गणेश घाट लोकार्पण; मोठ्या संख्येने ग्रामस्थ शिवसेनेत प्रवेश
आमदार निलेश राणे यांनी साळगावमध्ये दोन स्वखर्च गणेश घाटांचे लोकार्पण केलं. या कार्यक्रमात साळगावमधील ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश घेतला आणि पक्षाच्या अधिकार्यांनी त्यांचं स्वागत केलं.