कळमेश्वर: कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत 42 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
हर्ष पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात दिनांक 3 ऑक्टोंबर रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील 24 पोलीस स्टेशनला 713 रेकॉर्डवरील आरोपी त्यांची आरोपी परेड घेण्यात आली पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत 42 आरोपींची आरोपी परीट घेण्यात आली