कुही: माजी आमदार सुधीर पारवे यांची उमरेड कार्यालयात कार्यकर्त्यांना दिवाळीची खास भेट
Kuhi, Nagpur | Nov 10, 2026 दिवाळीच्या निमित्ताने माजी आमदार सुधीर पारवे यांनी कुही तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांना उमरेड येथील कार्यालयात भेटून दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधत स्नेह आणि आपुलकीचा संदेश दिला.