कुही: सोनपुरी शिवारात मुर्तीची विटंबना, अज्ञात आरोपीविरुद्ध वेलतुर पोलीसात गुन्हा दाखल
Kuhi, Nagpur | Sep 10, 2026 वनविभागाच्या जागेवर असलेल्या सोनपुरी शिवारातील मंदिरात हनुमंत रायाच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली. तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध वेलतुर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना घडली.