कुडाळ: सिंधुदुर्ग पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर पदोन्नती, काजोल ढवळ ASI म्हणून
सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात महिला हवालदार काजोल काशिराम ढवळ यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली असून, तीन पोलिस नाईकांना हवालदार पदावर बढती मिळाली आहे. या बदलामुळे पोलिस दलाच्या सेवेत सुधारणा अपेक्षित आहे.