कुही: मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे गोपाळ समाजाबरोबर खास दिवाळी साजरी
Kuhi, Nagpur | Nov 10, 2026 कुही तालुक्यातील ससेगाव आणि खेतापूर येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सहपरिवार गोपाळ समाजासोबत दिवाळी साजरी केली. गरजू कुटुंबांना मिठाई आणि शिधा किट वाटपाचे कार्यक्रम पार पडले.