Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

खुलताबाद: खुलताबादमध्ये ‘इस्लाम पार्टी’ प्रमुखांची औरंगजेब कबरीवर भेट; राजकीय वर्तुळात खळबळ, सोशल मीडियावर संतापाची लाट!

छत्रपती संभाजीनगर येथील दौऱ्यावर असताना मालेगावच्या ‘इस्लाम पार्टी’चे प्रमुख आसिफ शेख यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात तसेच समाजमाध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अनेकांनी त्यांच्या कृतीवर टीका करत हा प्रकार जाणीवपूर्वक चिथावणीखोर असल्याचा आरोप केला आहे

MORE NEWS

खुलताबाद: खुलताबादमध्ये ‘इस्लाम पार्टी’ प्रमुखांची औरंगजेब कबरीवर भेट; राजकीय वर्तुळात खळबळ, सोशल मीडियावर संतापाची लाट! - Khuldabad News