रामटेक: चाचेर येथे ट्रॅक्टर नाल्यात पडून एका 40 वर्षीय ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू
Ramtek, Nagpur | Aug 17, 2026 पोलीस स्टेशन रामटेक अंतर्गत येणाऱ्या चाचेर येथील एका 40 वर्षीय ट्रॅक्टर चालकाचा ट्रॅक्टर अनावधानाने नाल्यात पडून या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 16 ऑगस्टला सायंकाळी घडली. पंचनामा केल्यानंतर त्याचे शवविच्छेदन केंद्र रामटेक येथे आणण्यात आले. 17 ऑगस्टला शव विच्छेदना नंतर शव त्याचे परिजनाचे हवाले करण्यात आले. माहितीप्रमाणे मृतकाचे नाव विनोद लक्ष्मण सतीकोसरे वय 40 वर्ष राहणार नागठाणा चाचर असे आहे.