सावनेर: भन्साळी टाकळी येथील विद्या मंदिरात वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा
Savner, Nagpur | Oct 16, 2026 भन्साळी टाकळी येथील बनसाई बुनियादी विद्यामंदिर येथे भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला या दिनाचे उचित साधन विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाचे महत्त्व जाणून घेत दैनंदिन जीवनात पुस्तक वाचण्याची आवड जोपासण्याचा संकल्प केला