कळमेश्वर: कळमेश्वर MIDC अंतर्गत वाहणाऱ्या खडक नाल्यात पुन्हा दूषित पाणी!#jansmasya sya
MIDC अंतर्गत वाहणाऱ्या खडक नाल्यामध्ये पुन्हा एकदा काही कंपन्यांकडून दूषित पाणी सोडण्यात आले आहे. या दूषित पाण्यामुळे वरोडा, झुणकी, सिंधी आणि सावळी या गावांतील नागरिकांचा त्रास आणखी वाढला असून, नागरिकांच्या आरोग्यावर परिसरातील पर्यावरण, शेती आणि जनावरांवर गंभीर परिणाम होत आहे. संबंधित विभागाने या प्रकाराची तातडीने चौकशी करून दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई करावी आणि खडक नाल्यात होणारे प्रदूषण कायमचे थांबवावे