नरखेड: नरखेड तालुक्यातील अमृत गौरक्षण ट्रस्टला आमदार चरणसिंग ठाकुर यांचे सदिच्छा भेट
Narkhed, Nagpur | Nov 10, 2026 आमदार चरणसिंग ठाकुर यांनी नारखेड तालुक्यातील अमृत गौरक्षण चॅरिटेबल ट्रस्टमध्ये गोसेवा आणि गोसंवर्धनाच्या उपक्रमांची पाहणी केली. संस्थेच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. या भेटीला अनेक स्थानिक नेत्यांची उपस्थिती होती.