एकता, अखंडता आणि सायबर सुरक्षेचा संदेश!
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त तसेच सायबर जनजागृती महिना – ऑक्टोबर २०२६ च्या समारोपानिमित्त अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातर्फे आज दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी भव्य ‘UNITY RUN’ चे आयोजन करण्यात आले.
राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि सायबर सुरक्षिततेचा संदेश देत पोलीस अधिकारी/ अंमलदार तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
एकता दौड – राष्ट्राच्या एकात्मतेसाठी, सुरक्षित डिजिटल भविष्यासाठी!
@ektadiwasbharat
@dgpmaharashtra
@mahacyber
#UnityRun #SardarVallabhbhaiPatel #NationalUnityDay #CyberAwarenessMonth2026 #AmravatiCityPolice #CyberSafety #RunForUnity
174 views | Amravati, Maharashtra | Oct 31, 2026