📢 नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य, न्यायासाठी पोलीस प्रशासन सदैव तत्पर!
नागरिकांच्या समस्या, तक्रारी आणि अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने दर शनिवारी सर्व पोलीस स्टेशनमध्ये ‘तक्रार निवारण दिवस’ आयोजित करण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत मा. श्री. निकेतन कदम (भा.पो.से.), पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या तक्रारींची प्रत्यक्ष सुनावणी घेऊन त्यांचे प्राधान्याने निराकरण करण्यात येणार आहे.
आपल्या समस्या, तक्रारी व अडचणी मांडण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
आपली तक्रार, आमची जबाबदारी!
अमरावती ग्रामीण पोलीस – आपल्या सेवेत सदैव तत्पर!
#AmravatiRuralPolice
#तक्रारनिवारणदिवस
#CitizenFirst
#PublicGrievanceRedressal
#MaharashtraPolice
Follow us all Official links are in bio🔗
36 views | Amravati, Maharashtra | Nov 13, 2026