🚨 ऑपरेशन कवच | अमरावती ग्रामीण पोलीस 🚨
🏍️ मद्यपान करून वाहन चालविणे म्हणजे स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाशी खेळणे होय.
क्षणिक आनंदासाठी घेतलेला चुकीचा निर्णय आयुष्यभराची शिक्षा ठरू शकतो.
✅ वाहन चालवायचे असल्यास मद्यपान टाळा.
✅ स्वतः सुरक्षित राहा आणि इतरांनाही सुरक्षित ठेवा.
✅ जबाबदार नागरिक म्हणून वाहतूक नियमांचे पालन करा.
🚔 अमरावती ग्रामीण पोलीस यांचे आवाहन :
"दारू पिऊन वाहन चालवू नका – सुरक्षित प्रवास, सुरक्षित कुटुंब!"
📞 महत्त्वाचे हेल्पलाईन क्रमांक :
🚨 आपत्कालीन मदत : 112
💻 सायबर फसवणूक हेल्पलाईन : 1930
🌐 तक्रार नोंदवा : www.cybercrime.gov.in
#OperationKavach
#AmravatiRuralPolice
#RoadSafety
#DontDrinkAndDrive
#SafeDriving
Follow us all Official links are in bio 🔗
Amravati, Maharashtra | Aug 1, 2026