Public App Logo
Profile Picture

अमरावती शहर पोलीस

@amravaticitypolice
363Followers
0Following
🚨 अमरावती शहर पोलीस 🚨

सायबर जागरूकता महिना – ऑक्टोबर २०२६

📢 नागरिकांना आवाहन!

सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी सतर्क राहा, जागरूक राहा आणि डिजिटल व्यवहार करताना योग्य ती खबरदारी घ्या.
@mahacyber
“घरबसल्या सोपे काम, महिन्याला ₹50,000 उत्पन्न” अशा आकर्षक ऑफर्सच्या आमिषाला बळी पडू नका.

❌ Registration Fee / Deposit देऊ नका
❌ OTP, बँक तपशील किंवा पासवर्ड शेअर करू नका
❌ अनोळखी लिंकवर क्लिक करू नका

📞 सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 वर कॉल करा.
@mahacyber 
<nis:link nis:type=tag nis:id=maharashtracyber nis:value=maharashtracyber nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cyberawareness nis:value=cyberawareness nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jobscam nis:value=jobscam nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=captchascam nis:value=captchascam nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cybersafety nis:value=cybersafety nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=1930 nis:value=1930 nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=stayalert nis:value=stayalert nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=सायबरसुरक्षा nis:value=सायबरसुरक्षा nis:enabled=true nis:link/>
गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत गंभीर व क्लिष्ट खुनाच्या गुन्ह्याची यशस्वी उकल केली असून, प्रकरणातील आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.
तपासादरम्यान प्राप्त गोपनीय माहिती, तांत्रिक बाबी व उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेण्यात आले.
अमरावती महानगरपालिकेतर्फे गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पोलीस अधिकारी राकेश ओला यांनी विसर्जनादरम्यान नागरिकांनी घ्यावयाची काळजी व प्रशासनाला सहकार्य करण्याबाबत मार्गदर्शन केले.

विसर्जनस्थळी स्वच्छता, निर्माल्य संकलन, आवश्यक कर्मचारी व इतर व्यवस्थेसह प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. गणेश विसर्जन उत्सव शांततेत, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

<nis:link nis:type=tag nis:id=amravatimunicipalcorporation nis:value=AmravatiMunicipalCorporation nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=amravati nis:value=Amravati nis:enabled=true nis:link/>
🌺🙏 आपल्या गणेशोत्सवाची कथा जगासमोर मांडा! 🙏🌺

गणेशोत्सव म्हणजे केवळ उत्सव नाही, तर परंपरा, कला, सामाजिक उपक्रम आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा आहे. 🪔✨

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत Bappa.org या डिजिटल संग्रहाच्या माध्यमातून आपल्या गणेशोत्सवाच्या आठवणी, फोटो, व्हिडिओ आणि कथा जतन करण्याची संधी!

📲 सहभाग कसा घ्याल?
1️⃣ https://bappa.org/ ला भेट द्या.
2️⃣ 'तुमची गाथा जोडा' हा पर्याय निवडा.
3️⃣ गणेशोत्सवाचा फोटो व थोडक्यात कथा पाठवा.
QR स्कॅन करा • सहभागी व्हा • आपल्या गणेशोत्सवाची गाथा जतन करा!

-अमरावती शहर पोलीस
@dgpmaharashtra 
@bappaorg 
<nis:link nis:type=tag nis:id=bappaorg nis:value=bappaorg nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ganeshotsav nis:value=ganeshotsav nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ganpatibappamorya nis:value=ganpatibappamorya nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=गणेशोत्सव#गणपतीबाप्पामोरया nis:value=गणेशोत्सव#गणपतीबाप्पामोरया nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=सांस्कृतिकवारसा nis:value=सांस्कृतिकवारसा nis:enabled=true nis:link/>
गणेशोत्सवाचा उत्साह कायम ठेवत, नागरिकांच्या सुरक्षेसाठी अमरावती शहर पोलीस बंदोबस्तासाठी सुसज्ज आहेत.

उत्सव बाप्पाचा, जबाबदारी सुरक्षेची!

<nis:link nis:type=tag nis:id=आपले_मपो nis:value=आपले_मपो nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=गणेशोत्सव_२०२६ nis:value=गणेशोत्सव_२०२६ nis:enabled=true nis:link/> 
@dgpmaharashtra
Video 6
गुन्हेगारीविरोधात कारवाईचा वेग कायम! 🚔

गेल्या आठवड्यात अमरावती शहर पोलिसांनी विविध गुन्ह्यांविरोधात प्रभावी कारवाया करत अवैध शस्त्रे, तलवारी, चाकू जप्त करण्यासह चोरी व अवैध व्यवसायांवर कारवाई केली.

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अमरावती शहर पोलीस सदैव सतर्क आणि कार्यरत.
@dgpmaharashtra 

<nis:link nis:type=tag nis:id=amravaticity nis:value=amravaticity nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=amravatipolice nis:value=amravatipolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=policeaction nis:value=policeaction nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=crimeprevention nis:value=crimeprevention nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=maharashtrapoliceonduty nis:value=maharashtrapoliceonduty nis:enabled=true nis:link/>
अमरावती शहर गुन्हे शाखेची कारवाई ग्राम राजुरा परिसरात पिस्टलने फायरिंग करणारे
दोन इसमास अटक
गणेशोत्सवाचा उत्साह… आणि सुरक्षेचीही तितकीच दक्षता! 🙏🏻🚔

अमरावती शहराचे पोलीस आयुक्त मा. राकेश ओला यांनी शहरातील विविध गणेश मंडळांना प्रत्यक्ष भेट देत सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. मंडळ परिसरातील CCTV यंत्रणा तपासून, गणेशोत्सवामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी आवश्यक सूचना देत वाहतूक व्यवस्थेचे नियोजन केले.
श्रद्धेसोबत सुरक्षा, उत्सवासोबत सुव्यवस्था!

<nis:link nis:type=tag nis:id=amravaticitypolice nis:value=amravaticitypolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ganeshotsav2026 nis:value=ganeshotsav2026 nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ɢᴀɴᴘᴀᴛɪʙᴀᴘᴘᴀᴍᴏʀʏᴀ nis:value=ɢᴀɴᴘᴀᴛɪʙᴀᴘᴘᴀᴍᴏʀʏᴀ nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=amravatipolice nis:value=amravatipolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=safeganeshotsav nis:value=safeganeshotsav nis:enabled=true nis:link/>
चाकू घेऊन एकमेकांच्या शोधात…!

राजापेठ पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य रक्तरंजित घटना टळली.

सदर प्रकरणी पोलीस स्टेशन राजापेठ येथे अपराध क्र. 796/2026, कलम 4/25 आर्म्स ॲक्ट सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
@dgpmaharashtra 
<nis:link nis:type=tag nis:id=ganeshotsav2026 nis:value=ganeshotsav2026 nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=safeganeshotsav nis:value=safeganeshotsav nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=amravatipolice nis:value=amravatipolice nis:enabled=true nis:link/>
गोडावून मधून ईलेक्ट्रीक साहित्य चोरी करणारे ४ इसम ताब्यात घेवून त्यांचे कडून मुद्देमाल जप्त केले.
गुन्हे शाखा, अमरावती शहरची उल्लेखणीय कामगीरी
जबरी चोरी करणाऱ्या अज्ञात आरोपीतांना नांदगांव पेठ पोलिसांकडुन अटक
🔴 सोशल मीडियावर ‘दहशत’ पसरवणे पडले महागात!

हातात चाकू घेऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत पसरविण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी राजापेठ पोलिसांची कारवाई.

🔪 ०५ लोखंडी चाकू जप्त
🚗 Kia Seltos वाहन जप्त
👮 ०४ आरोपींवर कारवाई

सोशल मीडियावर चाकू किंवा इतर घातक हत्यारांचे प्रदर्शन, स्टेटस किंवा व्हिडिओ पोस्ट करणे टाळा.

⚠️ Think Before You Post!
कायद्याचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होऊ शकते.

<nis:link nis:type=tag nis:id=socialmediamonitoring nis:value=socialmediamonitoring nis:enabled=true nis:link/>
<nis:link nis:type=tag nis:id=cyberpolice nis:value=cyberpolice nis:enabled=true nis:link/>
<nis:link nis:type=tag nis:id=amravaticitypolice nis:value=amravaticitypolice nis:enabled=true nis:link/>
सोशल मीडियावर 'दहशत'
पसरवणे पडले महागात!
राजापेठ पोलिसांकडून ५ चाकूंसह वाहन जप्त
बाप्पांच्या आगमनाचा आनंद असो भरभरून… पण रस्त्यावर सुरक्षेशी तडजोड नको!

हेल्मेट घाला, वेगावर नियंत्रण ठेवा आणि बाप्पांची मूर्ती सुरक्षित वाहनातून घेऊन जा.
तुमचा सण आनंदी—आमची अमरावती सुरक्षित! 

गणपती बाप्पा मोरया! 🌺

<nis:link nis:type=tag nis:id=amravaticitypolice nis:value=amravaticitypolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ɢᴀɴᴘᴀᴛɪʙᴀᴘᴘᴀᴍᴏʀʏᴀ nis:value=ɢᴀɴᴘᴀᴛɪʙᴀᴘᴘᴀᴍᴏʀʏᴀ nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=safeamravati nis:value=safeamravati nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=roadsafety nis:value=roadsafety nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=गणेशोत्सव2026 nis:value=गणेशोत्सव2026 nis:enabled=true nis:link/>
DJ/बॅंजोवर राजापेठ पोलीसांची
कारवाई
Video 17
सुरक्षित, शांततापूर्ण आणि आनंदी गणेशोत्सवासाठी अमरावती शहर पोलीस पूर्णतः सज्ज!
पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर व्यापक सुरक्षा आणि नियोजन करण्यात आले आहे.
<nis:link nis:type=tag nis:id=amravaticitypolice nis:value=AmravatiCityPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=safeganeshotsav nis:value=SafeGaneshotsav nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ganeshotsav nis:value=Ganeshotsav nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=amravatipolice nis:value=AmravatiPolice nis:enabled=true nis:link/>
सुरक्षित, शांततापूर्ण आणि आनंदी गणेशोत्सवासाठी अमरावती शहर पोलीस पूर्णतः सज्ज! 

पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर व्यापक सुरक्षा आणि नियोजन करण्यात आले आहे.

🔹 गणेश मंडळांसाठी आवश्यक नियोजन
🔹 नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य
🔹 हानिकारक लेसर बीमवर बंदी
🔹 न्यायालयाच्या निर्देशांनुसार डीजेच्या आवाजाच्या मर्यादेचे पालन

उत्सव आनंदाचा साजरा करूया, नियमांचे पालन करून सुरक्षिततेची जबाबदारीही निभावूया!

 गणपती बाप्पा मोरया!

<nis:link nis:type=tag nis:id=amravaticitypolice nis:value=AmravatiCityPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=safeganeshotsav nis:value=SafeGaneshotsav nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ganeshotsav nis:value=Ganeshotsav nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=amravatipolice nis:value=AmravatiPolice nis:enabled=true nis:link/>
सुरक्षित, शांततापूर्ण आणि आनंदी गणेशोत्सवासाठी अमरावती शहर पोलीस पूर्णतः सज्ज! 

पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर व्यापक सुरक्षा आणि नियोजन करण्यात आले आहे.

🔹 गणेश मंडळांसाठी आवश्यक नियोजन
🔹 नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य
🔹 हानिकारक लेसर बीमवर बंदी
🔹 न्यायालयाच्या निर्देशांनुसार डीजेच्या आवाजाच्या मर्यादेचे पालन

उत्सव आनंदाचा साजरा करूया, नियमांचे पालन करून सुरक्षिततेची जबाबदारीही निभावूया!

 गणपती बाप्पा मोरया!

<nis:link nis:type=tag nis:id=amravaticitypolice nis:value=AmravatiCityPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=safeganeshotsav nis:value=SafeGaneshotsav nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ganeshotsav nis:value=Ganeshotsav nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=amravatipolice nis:value=AmravatiPolice nis:enabled=true nis:link/>
दहीहंडी फोडण्यासाठी जसे एकावर एक थर रचले जातात, तसेच सायबर सुरक्षेचे मजबूत थर रचून फसवणुकीची हंडी फोडूया!
सणाचा उत्साह वाढवूया, पण सायबर सतर्कतेचा थरही कायम ठेवूया!
<nis:link nis:type=tag nis:id=cybersafetyprecautions nis:value=cybersafetyprecautions nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=गोपाळकाला nis:value=गोपाळकाला nis:enabled=true nis:link/>
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

शिकताना अडथळा आला तर शिक्षकांचा सल्ला आणि अडचणीच्या क्षणी ११२ ची साथ सदैव मदतीला धावून येते.

<nis:link nis:type=tag nis:id=शिक्षक_दिन nis:value=शिक्षक_दिन nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=डायल_११२ nis:value=डायल_११२ nis:enabled=true nis:link/>
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित ‘नशामुक्त अमरावती अभियान’ अंतर्गत आज अमरावती शहरात भव्य जनजागृती रॅली उत्साहात पार पडली.
अमरावती शहर पोलीस आयुक्तालय व श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ (HVPM) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रॅलीत सुमारे ८०० विद्यार्थी व २०० पोलीस अधिकारी व अंमलदार उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
Fit India Movement
Maharashtra Police Headquarter
@hvpm.official 
<nis:link nis:type=tag nis:id=nashamuktamravati nis:value=NashaMuktAmravati nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=राष्ट्रीयक्रीडादिन nis:value=राष्ट्रीयक्रीडादिन nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=nationalsportsday nis:value=NationalSportsDay nis:enabled=true nis:link/>
पोलीस आयुक्त कार्यालय, अमरावती शहर येथे आज दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ८० वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला तसेच उपस्थितांनी तंबाखूमुक्तीची शपथ घेतली.
अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी २५ व १५ वर्षे अत्यंत निष्ठेने, कौशल्याने व धैर्याने अखंड सेवा बजावल्याबद्दल मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून प्रदान करण्यात आलेल्या अति उत्कृष्ट सेवा पदक व उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त अधिकारी व अंमलदारांचा मा. पोलीस आयुक्त श्री. राकेश ओला यांच्या हस्ते पदक व प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
@dgpmaharashtra 
@mahacyber