🚔 अमरावती ग्रामीण पोलीस – नागरिकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी कटिबद्ध!
नागरिकांच्या समस्या, तक्रारी व अडचणींना प्राधान्य देऊन त्यांचे तात्काळ निराकरण करण्याच्या उद्देशाने अमरावती ग्रामीण पोलीस दलातर्फे दर शनिवारी सर्व पोलीस स्टेशनमध्ये 'तक्रार निवारण दिवस' आयोजित करण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत पोलीस अधीक्षक मा. श्री. निकेतन कदम (भा.पो.से.) यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या तक्रारींची प्रत्यक्ष सुनावणी करून त्यांचे निवारण करण्यात येणार आहे. तसेच संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी नागरिकांच्या तक्रारी ऐकून आवश्यक कार्यवाही करणार आहेत.
#AmravatiRuralPolice
#तक्रारनिवारणदिवस
#CitizenFirst
#जनसेवा
#MaharashtraPolice
Follow us all Official links are in bio🔗
72 views | Amravati, Maharashtra | Nov 13, 2026