🚫 अमली पदार्थांचे सेवन म्हणजे स्वतःच्या भविष्याशी केलेली तडजोड!
💊 अमली पदार्थ (Drugs) म्हणजे काय? ते मानवी शरीरासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी किती घातक ठरू शकतात? याची माहिती असणे प्रत्येकासाठी आवश्यक आहे.
क्षणिक आनंदाच्या मोहापायी आयुष्य उद्ध्वस्त होऊ देऊ नका. स्वतः जागरूक राहा आणि इतरांनाही अमली पदार्थांपासून दूर राहण्यासाठी प्रेरित करा.
नशेचा नकार, जीवनाचा स्वीकार!
🛡️ अमरावती ग्रामीण पोलीस
🚨 ऑपरेशन कवच
📞 डायल 112 | सायबर हेल्पलाइन 1930
#AmravatiRuralPolice
#OperationKavach
#AntiDrugAwareness
#DrugFreeIndia
#SayNoToDrugs
Follow us all Official links are in bio🔗
Amravati, Maharashtra | Nov 18, 2026