सावनेर: कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर येथे कृषी प्रदर्शनीचे आयोजन
Savner, Nagpur | Sep 23, 2026 कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर, जिनिंग प्रेसिंग व खरेदी विक्री सावनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभा तसेच कृषी प्रदर्शनी आयोजन आज करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री सुनील केदार, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकडे, खासदार श्याम कुमार बर्वे उपस्थित होते