कळमेश्वर: कार व ट्रकच्या धडकेत दोघे गंभीर, चौघे जखमी
नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील गोणखरी शिवारातील चोकरधानी हॉटेल जवळ 5 ऑक्टोबरला सायंकाळी चार वाजता टाटा सियारा कार आणि कंटेनर ट्रकची भीषण धडक झाली याच सीआर कालचा सह दोघे गंभीर ट्रक चालक व लेबर किरकोळ जखमी झाले घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहे