Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Uttar_pradesh
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
शिक्षा
Jharkhand
Up
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
स्कूल
Haryana
Uttarpradesh

रोहा: किल्ले रायगडच्या संवर्धनासाठी 345 कोटी

Roha, Raigad | Feb 20, 2026
हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडच्या जतन व संवर्धन कामी 20 डसेंबर 2017 रोजी स्थापन करण्यात आलेल्या रायगड प्राधिकरणाच्या एकूण जाहीर झालेल्या प्रकल्पासह करिता 606 कोटीचा प्रकल्प राज्य शासनाने मंजूर केला असून यापैकी आता पावे तो 345 कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत.
रोहा: किल्ले रायगडच्या संवर्धनासाठी 345 कोटी - Roha News