Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Crimenews
Aap

रोहा: तळा येथे आगामी रायगड जिल्हा परिषद निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक

Roha, Raigad | Jan 20, 2026
आज मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास तळा येथे आगामी रायगड जिल्हा परिषद निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत निवडणुकीची रणनीती, संघटनात्मक मजबूती, मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन तसेच स्थानिक प्रश्नांवर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, जिल्हा परिषद निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थेची खरी ताकद दाखवणारी निवडणूक आहे. गावपातळीवर पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. महिला, युवक, शेतकरी आणि सर्वसामान्य घटकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत, प्रचार करण्याच्या स्पष्ट सूचना यावेळी दिल्या.

MORE NEWS