Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
कांग्रेस
मौत
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
Crimenews
Karnataka
Education
Rss
Firozabad

रोहा: रोहा येथे आगामी रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक

Roha, Raigad | Jan 20, 2026
आज मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास रोहा येथे आगामी रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत निवडणुकीसंदर्भात विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थितांना संघटनात्मक मजबूती, बूथनिहाय तयारी व मतदार संपर्क वाढवणे आदी मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. बैठकीस महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

MORE NEWS