कुडाळ: कुडाळातील शाळेत मुदत संपलेला मसाला वापरण्याचा प्रकार उघड
कुडाळ येथील बॅ. नाथ पै विद्यालयाच्या पोषण आहारासाठी वापरल्या जाणाऱ्या मसाल्याची मुदत संपली असतानाही वापर सुरू होता. याबाबत शिवसेनेने ताबडतोब कारवाईची मागणी केली आहे. गटशिक्षणाधिकारी राऊत यांनी प्रकरणी अहवाल तयार करून योग्य कारवाईचा आश्वासन दिले.