Public App Logo
Jansamasya
हादसा
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana
Uttarpradesh
Cbse

खुलताबाद: वेरूळ येथून धम्म पदयात्रेला प्रारंभ; थायलंड भिक्खू संघाचे भीमनगरात जल्लोषात स्वागत

वेरूळ येथून आज धम्म पदयात्रेला उत्साहात सुरुवात करण्यात आली. वेरूळ ते मावसाळा या मार्गावर निघालेल्या या पदयात्रेत मोठ्या संख्येने बौद्ध बांधव सहभागी झाले होते. पूजनीय करुणानंद महाथेरो भंतेजी तसेच थायलंड येथील बौद्ध भिक्खू संघ यांचे वेरूळ भीमनगर येथे पारंपरिक पद्धतीने वंदन करून जंगी स्वागत करण्यात आले.

MORE NEWS

खुलताबाद: वेरूळ येथून धम्म पदयात्रेला प्रारंभ; थायलंड भिक्खू संघाचे भीमनगरात जल्लोषात स्वागत - Khuldabad News