जाफराबाद: जालनामध्ये १५१ गरजू कुटुंबांना आधार संस्थेचा दिवाळीचा किराणा व मिठाई वाटप
जालना येथील आधार संस्था यांनी १५१ गरजू कुटुंबांना दिवाळी निमित्त किराणा साहित्य आणि मिठाई वाटप केली. कातकरी, भूमिहीन शेतकरी, ऊसतोड कामगार आणि एकल महिलांना मदत पोहोचवून दिवाळीचा आनंद वाटण्यात आला. संस्था वर्षभर मदतीसाठी प्रयत्नशील आहे.