कुडाळ: डॉ. श्रीपाद पाटील यांचा राजीनामा अनधिकृत बांधकाम दबावामुळे नाही; अधिकृत स्पष्टीकरण
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दबावामुळे नव्हे तर वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख स्वरूप वाळके यांनी स्पष्ट केले. उबाठा गटाशी संबंधित दावे तथ्य नसल्याचेही नमूद.